इमानदारवृत्ती, कर्तव्यनिष्ठा अशी छबी असलेले उत्तर प्रादेशिक विभागचे अप्पर पोलीस आयुक्त सुनील पारसकर यांनी वास्ट मिडिया कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना कामगार नेते अभिजीत राणे तर दुसèया छायाचित्रात महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आणि माजी खासदार कॅप्टन सुधीर सावंत यांनीही आपल्या समर्थकांसह वास्ट मिडिया कार्यालयाला भेट देऊन विशेष मार्गदर्शन केले