गावस्कर बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष

नवी दिल्ली : इशारा देऊनही बीसीसीआय अध्यक्षपदाची खूर्ची न सोडणाèया एन.श्रीनिवासन यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने काही काळासाठी बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन दूर केले असून, त्यांच्या जागी भारताचे माजी कर्णधार आणि लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.सुनील गावस्कर यांच्याकडे बीसीसीआयचे हंगामी अध्यक्षपदासह आयपीएलच्या सातव्या मोसमाची सूत्रे देण्यात आली आहेत.

मतदार वाढवण्यासाठी निवडणुक आयोग प्रयत्नशील

– अभिनव उपक्रम राबवणार मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे व मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर यांनी दिली आहे.मुंबई शहर जिल्ह्यातील…

राहुल गांधीच्या सभेकरीता शाळेचा पेपर रद्द

वर्धा : काँगे्रसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयाची परीक्षेचा पेपर रद्द करून काँगे्रस नेत्यांनी आपल्या नेत्याची सभा घेतल्याने वर्धेकरांमध्ये उलटसुलट चर्चेला उत आलेला आहे. निवडणुकीची प्रचारसभा महत्त्वाची की परीक्षा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

बडोद्याचे संस्थानिक सत्यजित गायकवाड धुळ्यातून सपाचे उमेदवार

मुंबई : बडोद्याचे संस्थानिक व माजी खासदार सत्यजित गायकवाड हे धुळे लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविणार आहेत. निकटवर्ती असूनही काँग्रेसने आमदार अमरिशभाई पटेल यांना तिकीट दिल्याने गायकवाड नाराज झाले आहेत. काँग्रेस पक्षाने आपल्याला उमेदवारीसाठी शब्द दिला होता. मात्र, पटेल यांना तिकीट दिल्याने आपल्याकडे इतर पक्ष किंवा अपक्ष म्हणून लढण्याखेरीज पर्याय राहिलेला नाही, असे…

सी- १३० जे सुपर हरक्युल्स विमान कोसळले, पाच ठार

ग्वाल्हेर : अमेरिकेकडून विकत घेतलेले सी-१३० जे सुपर हरक्युल्स हे अत्याधुनिक वाहतूक विमान शुक्रवारी मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरजवळ कोसळले. या अपघातात विमानातील वैमानिक आणि अन्य क्रू सदस्य असे पाच जण ठार झाल्याचे हवाई दलातील अधिकाèयांनी सांगितले.आग्रा येथील हवाई दलाच्या तळावरुन सकाळी दहाच्या सुमारास नियमित सरावासाठी उडालेले हे विमान ग्वाल्हेरला कोसळले.

गैरवर्तवणुकीने नगमा हैराण

मिरत : अभिनेत्री नगमा कार्यकत्र्यांच्या गैरवर्तवणुकीने हैराण झाली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्याच एका आमदाराने भरसभेत नगमाचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता. आता कार्यकत्र्यांनी गैरवर्तवणूक केल्याने संतापलेल्या नगमाने चक्क एका कार्यकत्र्याच्या कानाखाली जाळ काढला.नगमा मिरत येथून काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवित आहे.

महायुतीत सहावा भिडू दाखल

मुंबई : राज्यात सुमारे ३२ टक्के असलेल्या मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी आंदोलन करणारे नेते व नुकतेच राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले आमदार व शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे महायुतीत सामील झाले आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने मेटेंचा महायुतीत प्रवेश होत असल्याचे सांगण्यात येत आहे. मेटे यांना महायुतीत घेण्यावरून शिवसेनेने विरोध केला होता.…

बाळासाहेब ठाकरेयांचे स्वप्न होणार साकार नरेंद्र मोदींच्यारुपाने हिटलर अवतरणार

मुंबई,दि.२१(विशेष प्रतिनिधी): शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अनेक स्वप्ने अपुरी राहिली. पण ज्ङ्मा स्वप्नाने हूल हिल्ङ्मा‘ुळे ते काङ्म‘ व्ङ्मथित होते. ते स्वप्न म्हाजे भारता‘ध्ङ्मे हिटलरसारखा हुकु‘शहा सत्तेवर ङ्मावा. बाळासाहेबांना भारतातला हिटलर शेजारच्ङ्मा पाकिस्तान बांगलादेशप्र‘ाणे लष्करी क्रांती होऊन भारतात सत्तेवर ङ्मेईल अशी आशा होती.परंतु हिटलर जर्‘नीतही लष्करप्र‘ुख नव्हता. लष्कराच्ङ्मा ‘ाध्ङ्म‘ातून सत्ता काबीज करुन तो हुकु‘शहा झाला…

शक्ती मिल गँगरेप प्रकरणी चारही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

मुंबई : शक्ती मिल परिसरात गेल्या वर्षी एका टेलिफोन ऑपरेटर तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना सत्र न्यायालयाने आज शुक्रवार जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आज सरकार व बचाव पक्षातर्फे युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने शिक्षा सुनावली. बचाव पक्षाने हे चारही आरोपी घरातील एकमेव कमावते असल्याने कमीत कमी शिक्षा द्यावी अशी विनंती केली होती.

ना-प्रदुषण प्रमाणपत्राशिवाय सुरु आहेत कापड उद्योग

– डोंबिवलीतील २० बंद कापड उद्योगामुळे रहिवाशी नाराज डोंबिवली :कल्याण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाने डोंबिवली औद्योागक परिसरातील २० बंद कापड उद्योग (टेक्सटाईल्स)कंपन्या काही अटींवर पुन्हा सुरू करण्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्य कार्यालयाने परवानगी दिली होती. याबाबत शिवसेना आणि स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त करुन तक्रारी दाखल केल्या. त्यामुळे मंडळाने पुर्नसर्वेक्षण करण्याचे ठरविले. सदर सर्वेक्षणात…