पर्यावरण रक्षणाचे अग्रदूत! – मोहन धारिया

वयाच्या ८२ व्या वर्षीही तरुणाच्या उत्साहाने वृक्ष लागवड आणि संरक्षण, ग्रामविकासाच्या कार्यात झोकून काम करणा‹èङ्मा मोहन धारिया यांचा अलीकडेच इंदिरा गांधी राष्ट्रीय एकता पुरस्काराने सन्मान झाला. हे पारितोषक पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये स्वीकारल्यावर ते नेहमीप्रमाणेच ‘वनराईच्या कार्यालयाङ्कत आले आणि नेहमीप्रमाणे त्यांनी कामही केले. गेली वीस वर्षे महाराष्टड्ढाच्या कानाकोप‹èङ्मात ही संस्था पर्यावरण रक्षणाचे, त्यासाठी समाज प्रबोधनाचे कार्य…