इमानदारवृत्ती, कर्तव्यनिष्ठा अशी छबी असलेले उत्तर प्रादेशिक विभागचे अप्पर पोलीस आयुक्त सुनील पारसकर यांनी वास्ट मिडिया कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना कामगार नेते अभिजीत राणे तर दुसèया छायाचित्रात महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आणि माजी खासदार कॅप्टन सुधीर सावंत यांनीही आपल्या समर्थकांसह वास्ट मिडिया कार्यालयाला भेट देऊन विशेष मार्गदर्शन केले

भारतरत्न सचिन

सचिन रमेश तेंडूलकर! जागतिक क्रिकेटमध्ये गेली २४ वर्षे प्रतेक क्रिकेट रसिकांच्या तोंडी असणारे नाव! सचिनला मिळालेले रसिकाचे प्रेम जगातील अन्य दुसऱ्याला लाभलेले नाही. मुंबईच्या एका मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेला सचिन क्रिकेट‘मध्ये यशोशिखरावर पोहोंचला आणि त्याने भारताची शान वाढविली.

फिटे अंधाराचे जाळे

सर्वांना हवाहवासा वाटणारी दिपावली उत्साहाने सुरु आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्र! नवरात्र सुरु झाले की दिपावलीचे वेध लागतात. ‘हागाई‘ुळे पुर्वीप्र‘ाणे सणांचा आनंद उपभोगता ङ्मेत नाही. पुर्वीसारखे वातावरण नाही, ‘हागाईच्ङ्मा चट्नङ्मा‘ुळे सणातली ‘जा गेली असे आपण कितीही म्हणत असलो तरीसुध्दा आपापल्ङ्मा कुवतीप्र‘ाणे सण साजरे करतोच! होङ्म, अगदी खरं आहे. तु‘चे म्हणणे कारण उत्साहाने आणि आनंदात सारजे करण्ङ्मासारखी परिस्थिती…

नैराश्य झटका- मस्त मजेत दिवाळी साजरी करूया

सर्वजण आतुरतेने वाट पहातात ती दिवाळी आजपासुन सुरु झाली आहे. सर्वांनाच दोन सणांची प्रतिक्षा असते. एक म्हणजे गणेशोत्सव! गणपती हे प्रत्ङ्मेकाचे आराध्ङ्म दैवत! गणपतीच्ङ्मा काळात सजावट केली जाते. गणपतीच्ङ्मा काळात घरातले वातावरण उत्साही आणि ‘ंगल‘ङ्म असते. ङ्मा काळात सगळे ‘तभेद-भांडणे बाजुला सारुन सगळेपण ‘िळुन ‘िसळुन वागतात. गणेशोत्सव हा श्रध्देचा सण असतो. श्रीकृष्ण जन्‘ोत्सवापेक्षा सध्ङ्मा अधिक…

मुंबईच्या आरोग्यसेवेत सावळा गोंधळ.

सध्या सर्वच राजकीय पक्षात आगामी लोकसभा आणि  त्या नंतर विधानसभा निवडणूकीची धावपळ सुरु आहे. प्रत्ङ्मेक पक्षात आङ्मारा‘-गङ्मारा‘चा दैनंदिन काङ्र्मक्र‘ होत असतो मुंबई हे भारतातील एक ‘हत्त्वाचे शहर असून मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. ‘मुंबई वर सर्वांचेच प्रे‘ आहे. मुंबईत कोणीही उपाशी रहात नाही. जो कष्ट करतो त्ङ्माला ‘मुंबईत पैसे क‘विता ङ्मेतात ङ्माची…